E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
रेडी रेकनरच्या दरात वाढ
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
मुंबई : राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने रेडी रेकनरच्या दरात दोन वर्षांनंतर सरासरी ३.८९ टक्के वाढ करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. ही वाढ आजपासून (मंगळवार) लागू होणार असून यामुळे दुकाने, सदनिका आणि जमिनींच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे.
राज्यात ग्रामीण भागात सरासरी ३.३६ टक्के वाढ करण्यात आली असून मुंबई वगळता इतर पालिका हद्दीत ही वाढ सरासरी ५.९५ टक़्के इतकी करण्यात आली आहे. पुणे शहरात रेडी रेकनरमध्ये सरासरी ४.१६ टक्के तर पिंपरी-चिंचवड शहरात ६.६९ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील घरांच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ झाल्याने जमिनींच्या किंमती देखील वाढणार आहेत. यामुळे पुण्यातील घरांच्या किमंती गगनाला भीडणार असून सर्वसामान्यांना घर घेणे आवाक्याच्या बाहेर जाणार आहे. यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
राज्यात दरवर्षी १ एप्रिलपासून रेडी रेकनरचे नवे दर लागू केले जातात. त्यानुसार नोंदणी व मुद्रांक विभागाने रेडी रेकनरचे नवे दर लागू केले आहेत. रेडी रेकनरचे दर तयार करताना प्रत्यक्ष नोंदणीकृत व्यवहारांची माहिती गावनिहाय व मूल्यविभाग निहाय एनआयसीकडून संकलित करण्यात करण्यात येते.
राज्यातील दरवाढ
संपूर्ण राज्यात : ३.८९ टक्के
ग्रामीण भागात : ३.३६ टक्के
नगरपालिका हद्दीत सरासरी : ४.९७ टक्के
महानगरपालिका हद्दीत सरासरी : ५.९५ टक्के (मुंबई वगळता)
मुंबई महापालिकेत सरासरी : ३.३९ टक्के
शहरालगतच्या गावांमध्ये सरासरी : ३.२९ टक्के
महापालिकांच्या हद्दीतील दरवाढ
पुणे मनपा हद्दीत : ४.१६ टक्के
पिंपरी चिंचवड : ६.६९ टक्के
नवी मुंबई : ६.७५ टक्के
ठाणे पालिका : ७.७२ टक्के
कोल्हापूर पालिका : ५.०१ टक्के
नाशिक पालिका : ७.३१ टक्के
सोलापूर शहर : १०.१७ टक्के
पनवेल शहर - ४.९७ टक्के
Related
Articles
न्यूझीलंडकडून पाकिस्तानचा ७३ धावांनी पराभव
30 Mar 2025
म्यानमारला आणखी महिनाभर बसणार भूकंपाचे धक्के
01 Apr 2025
मद्यपान करून वाहन चालविणार्या दोघांना कारावास
02 Apr 2025
सुकमामध्ये चकमकीत १८ नक्षलवादी ठार
30 Mar 2025
भारत विंडीजमध्ये रंगणार कसोटी सामन्यांची मालिका
04 Apr 2025
कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर कब्जा करणार्यांचाच वक्फला विरोध : रिजिजू

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात